Skip to main content

Posts

Showing posts from 2013

Methi Matar Malai

Rich and flavorful vegetable made with methi(also called fenugreek), green peas and cream for richness. This is a typical North Indian delicacy. You can either use fresh cream, half and half or whole milk. As we are adding powdered cashew the gravy itself will get thicker.  Ingredients 1 small onion cubed 2 garlic cloves 1 inch ginger 1 green chili 2 tbs cashewnut powder(take a tablespoon or so of cashews and grind it to make a powder) 1 tsp oil+ 1 tbs ghee/oil 1/2 tsp cumin seeds 1 tbs tomato paste 1 1/2 cup washed and chopped fresh methi leaves 1/2 tbs sugar Salt as per taste 1/2 tsp garam masala 1/4 tsp cumin powder 1/2 tsp coriander powder 1/2 cup half and half+1/2 cup water(1/2 cup milk can be substituted for half and half) 1/4 cup cubed paneer(optional) 2 pinches kasoori methi Method In a pan add a teaspoon of oil and saute cubed onions until lightly browned. Cool the onions and grind it along with garlic, ginger and green chili. Keep the paste a...

डाळींबी भात/वालाचा भात

डाळींबी भात बनवायची माझी ही पहिलीच वेळ होती. मी डाळींब्या खुप वेळा केल्या आहेत आणि त्याची रेसीपी मी ब्लोग वर टाकलीच आहे. ह्या वेळेस विचार आला कि वाल भीजत घातलेच आहेत तर थोडे जास्ती घालावेत आणि उसळी बरोबर डाळींबी भात पण करून बघावा. माझ्या मैत्रिणी कडे मी हा भात खालला होता खुप वर्ष आधी, तेव्हा पासुन डाळिंबी भात करून बघायची इच्छा होती. केल्यावर इतका अप्रतीम झाला आणि घरात ही सगळ्यांना आवडला. चला तर मग सुरु करूया डाळींबी भात. साहित्य १ १/२ कप मोड आलेले व सोललेले वाल १ कप तांदुळ(स्वच्छ धुतलेले) ४ हिरव्या मिरच्या+४ लसुण पाकळ्या ठेचुन १ १/२ टीस्पून गोडा मसाला १ १/२ टीस्पून धने पुड १ टीस्पून जिरे पुड २ टेबलस्पून गुळ ३/४ कप नारळाचे दुध १ १/४ कप पाणी चवीनुसार मीठ चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी फोडणीसाठी साहित्य  २ टेबलस्पून तेल कढीपत्ता १/४ टीस्पून मोहरी १/४ टीस्पून जिरे १/४ टीस्पून हळद कृती  कुकर मध्ये तेल गरम करून फोडणी करा. फोडणीत मोड आलेले वाल, मिर्ची व लसणीचा ठेचा  घाला. एक वाफ आणा. नंतर त्यात तां...

डाळिंब्या/वालाची उसळ

डाळिंब्या, कडवे वाल, बिरडे  किंवा नुसतेच वाल ह्या विविध नावाने केली जाणारी ही उसळ खास मराठी पद्धत्तीची आहे. खास सणावारी केल्या जाणाऱ्या डाळिंब्या  खायला अतिशय रुचकर लागतात. तर नावाप्रमाणे ह्या वालाची चव थोडी कडसर असत, म्हणुनच ह्या उसळीला गुळ जास्ती लागतो. सर्वप्रथम १ कप वाल भिजत घालावेत, ह्या मापाचे साधारण ३ कप मोड येउन सोललेले  वाल होतात. तर ह्या मोड आलेल्या वालाच्या २ पाककृती मी पोस्ट करणार आहे. पहिली पाककृती आहे डाळिंब्या किंवा वालाची उसळ, दुसरी आहे डाळिंबी भात. १ १/२ कप वालाची उसळ आणि १ १/२ कप वालाचा डाळिंबी भात.  साहित्य (ह्या मापाच्या २ जणांसाठी डाळींब्या होतात) १ १/२ कप मोड आलेले, सोललेले वाल  २ टेबलस्पून तेल  १/२ टीस्पून मोहरी  १/८ टीस्पून हिंग  १/८ टीस्पून हळद  २ टेबलस्पून गुळ चिरलेली कोथिंबीर  कृती प्रथम १ कप भरून वाल २४ तास पाण्यात भिजत घालावेत. नंतर ते पाणी काढुन टाकुन चाळणीत वाल उपसत ठेवावे. पाणी पुर्णपणे निथळले की चाळणी ताटली ने झाकुन ठेवावी आणि वालाला मोड येऊ द्यावे...

Cheesy Corn and Paneer Toast

You will surely fall in love with corn and paneer toast, crispy bread and cheesy topping makes these toasts delicious. Combination of paneer and corn in white sauce plus cheese and some green chili's for heat is just out of this world. Fresh corn has a natural sweetness and it goes so well with paneer.  For homemade paneer recipe, click here.   Ingredietns Corn Kernels from one corn 1/2 cup cubed paneer 1/3 cup chopped onion 3 green chili's chopped 1/2 cup shredded mozzarella cheese White Sauce(recipe follows) 5 bread slices 1 tsp butter 1 tbs chopped cilantro Pinch of red pepper flakes Salt and pepper as required 1/2 tsp of butter White Sauce 1 tbs butter 1/2 tbs Maida/All Purpose Flour 1/3 cup whole milk Salt and pepper as required Method First let's start with white sauce. In a non-stick pan melt the butter, add maida or all purpose flour to it. Stir and let it becoming frothy and bubbly on medium flame. Add milk and keep stirring continuously t...

Stuffed Karela

Karela is also commonly known as bitter gourd. As the name suggest it is very bitter in taste and so not many people are big fan of Karela's. But unlike others I love karela.  I have also eaten Karela chips in India, they were crunchy and salty and simply delecious.  I make 3-4 different varieties of karela sabzi and one of them is stuffed karela. Today's recipe is inspired by North Indian cuisine. It is little bit time consuming but made with minimum ingredients.  Ingredients 5 small Karela's 1 tbs + 2 tbs canola oil 2 large onions  1 1/2 tsp coriander powder 1/8 tsp chili powder 1 tsp dry mango powder/amchoor Salt as required Twine or white cotton sewing thread to tie the karelas Method While picking karela's from market look for small one's, almost the size of your finger or slightly bigger than that. Little karela's will cook faster. Wash Karelas and make a slit lengthwise, remove all the seeds in between. Salt the slit karela's pret...

Santa Fe Wraps

Wraps are more convenient to eat if compared with sandwiches. Don't get me wrong I love sandwiches as much as I love wraps. In wraps all the ingredients are tucked inside tortilla and rolled, so you don't have to worry about ingredients falling out like in a sandwich. Today's wrap recipe is inspired by Mexican cuisine. Grilled veggies and salsa make these wraps tastes ohh so good.  Ingredients 6 burrito size flour tortilla 2 Zucchini diced 1 small green pepper diced 1 cup fresh or frozen corn kernels 1 jalapeno diced Store bought salsa as required or  Click  here for home made salsa recipe(Get hot salsa if you are a spicy eater) 1 cup canned black bean Sour cream as required Mexican cheese as required Hot sauce as required Method Preheat oven for 375 F. Grill Zucchini, corn, green pepper and Jalapeno pepper for 15 minutes or until slightly charred. Next step is pretty easy, you just need to spread all the ingredients on a tortilla and roll it into...

Rava Naral Ladoo/रवा-नारळ लाडु

Ladoo is a popular dessert snack in India. Ladoo's are made from variety of flours like besan, whole wheat, semolina, coconut etc. Rava naral ladoo as the name suggests is made from rava+naral. These ladoo's tastes oh so delicious, they are soft and just melts in your mouth, plus fresh coconut give these ladoo's just the right texture.  Ingredients 2 1/4 Cup fine rava/semolina 3 tbs ghee/तुप  1 cup fresh grated coconut 1 1/2 Cup sugar+ Water to make syrup or पाक as called in marathi 1/4 tsp cardamom powder Method Melt ghee in a kadhai, add rava to it and over medium flame roast until you get a nice aroma and rava turns slightly pink in color. Add grated coconut and roast for some more time and shut off the gas. In another pan mix sugar and just enough water to cover the sugar. Bring this mixture to boil on a medium heat. You will need ektaari paak for these ladoo's. Now the question is how do we know if paak is done? The syrup should be little bit s...

Stuffed Mushrooms

This is my first post after coming from a long and relaxing vacation in India. Any vacation just rejuvenates you and makes it easy to get back into your daily routine. I learned new recipes and got new ideas for recipes after eating variety of food in India. I would like to share stuffed mushrooms recipe which I learned from my sister in law. Personally I don't like mushrooms much but these stuffed mushrooms tastes  delicious and mouthwatering. Makes a good appetizer for parties, and they go pretty fast so make sure to make a big lot if you are going to make it for a party. Ingredients 1 package white mushrooms, stemmed(mine had 15 mushrooms in 1 package) Clean mushroom using wet kitchen napkin or paper towel and remove all the dirt. Make sure to wash paper towel/napkin in between cleaning process so that you always have cleaner napkin. 1 tsp canola oil 1 medium size red onion finely chopped 2 cloves garlic crushed 1/2 cup bread crumbs(more or less as needed) 1/3 cup shred...

कैरीची डाळ/आंब्याची डाळ

चैत्र महिन्यात हळदी कुंकवाला केली जाणारी कैरीची डाळ आणि पन्ह याची चव न विसरण्यासारखी आहे. देवीची आरास बनवतात आणि डाळ, पन्ह, आणि केलेला गोड पदार्थाचा नेवेद्य दाखवतात. भारतात कच्च्या कैरीला चांगला आंबटपणा असतो पण अमेरिकेत मिळणाऱ्या कैरीला आंबटपणा खुपच कमी असतो त्यामुळे कैरीबरोबरच लिंबु देखील पिळायला लागते. ह्या डाळीला कुणी कैरीची डाल तर कुणी आंब्याची डाळ असही म्हणतात. साहित्य   १ कप चणा/हरबरा डाळ  १ कप कैरीचा कीस  २-३ हिरव्या मिरच्या(वाटुन घ्या) मीठ चवीप्रमाणे  १ टीस्पून साखर  २ टेबलस्पुन बारीक चिरलेली कोथिंबीर  लिंबाचा रस चवीप्रमाणे(कैरी आंबट नसल्यास लिंबू रस लागेल) फोडणीसाठी साहित्य  ३ टेबलस्पुन तेल  चिमुटभर हिंग  १/२ टीस्पुन मोहरी  १/४ टीस्पुन हळद  कृती  प्रथम कढल्यात तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालुन फोडणी करावी. फोडणी संपुर्ण गार होऊ द्यावी.  चण्याची डाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावी व दुसऱ्या दिवशी सर्व पाणी काढून टाकावे. मिक्सर मध्ये किंवा फुड प्रोसेसर मध्ये भरड वाटुन घ...

गोडाचा शिरा

सर्वांना गुढीपा२ डव्याच हार्दिक शुभेच्छा! खरं तर मला उशीरच झाला शुभेच्छा द्यायला पण सध्या नियमित पणे ब्लॉग वर लीहायला वेळच मिळत नाही. असो तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमच्या घरी गोडाचा शिरा झाला. भारतात तर गुढीपाडव्याची मजा काही औरच असते. सकाळी सकाळी गुढी उभारणं मग पुजा करुन देवाला गोडाचा नेवेद्य दाखवणं आणी मग सगळ्यांबरोबर गोडाचं जेवण करण, असा सागर  संगीत हा सण साजरा व्हायचा.  मला आणि माझ्या मुलांना अगदी मनापासुन आवडणारा गोडाचा शिरा करायला पण एकदम सोपा. गोडाचा शिरा फक्त सत्यनारायण च्या   प्रसादा पुरता मर्यादित राहिलेला नसुन आजकाल सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या न्याहारी ला देखील केला जातो. फक्त एरवी केलेल्या गोडाच्या शिऱ्याला प्रसादा सारखी चव येतच नाही. चला तर मग सुरु करूया साहित्य आणि कृतीला.  साहित्य  १ कप बारीक रवा  १ कप साखर  १ १/2  कप दुध  १ कप पाणी  २-३ काजु तुकडे केलेले(ऐच्छीक) २ वेलदोडयाची पुड  ४ टेबल स्पुन तुप  बारीक चिमटी केशर(ऐच्छीक) कृती   प्रथम रवा कोरडाच भ...

कटाची आमटी

कटाची आमटी हा बहुदा पुरण पोळी बरोबर केला जाणारा पदार्थ, कारण आपण पुराणा साठी दाल शिजल्यावर निथलेल्या पाण्यालाच कट म्हणतात आणि त्याचीच कटाची आमटी बनवतात.पुर्वीच्या काळी सगळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त उपयोग केला जायचा,अन्नाची नासाडी पण अजिबात होत नसे. तर डाळीतुन निथळलेल पाणी सुद्धा वाया न जाऊ देता त्याची आमटी बनवली जात असे. तर अशी ही कटाची आमटी चवीला छान आणि करायला सोपी अशी आहे.  साहित्य शिजलेल्या डाळीतुन निथळलेले पाणी( पुरण पोळीची रेसिपी पहा ) पुरण यंत्रात राहिलेले(न वाटले जाणारे)पुरण  १ टेबल स्पुन गुळ  १ टेबल स्पुन भाजलेले सुके खोबरे  १/४ टीस्पुन गोडां/काळा मसाला १/२ टीस्पुन जिरे पुड  १/४ टीस्पुन चिंच पेस्ट किंवा चिंचेचा कोळ(कोळ वापरलात तर १/४ टीस्पून पेक्षा जास्ती लागेल) चवीनुसार मीठ  फोडणी साठी साहित्य  १ टीस्पुन तेल  १/४ टीस्पुन मोहरी  १/८ टीस्पुन जिरे  किंचित हिंग  चिमुटभर हळद  कढीपत्ता  कृती  प्रथम कट आणि पुरण चांगले एकत्र करून घ्या. एका भांड्य...

पुरण पोळी

होळी रे होळी पुरणाची पोळी! होळी हा सण येतो फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यत. वसंत ऋतुची सुर्वात होळी सारख्या रंगीत सणानी होते. तसेच होळी आली कि पुरण पोळी आलीच पहिजे. महाराष्ट्रात केली प्रसिद्ध असलेली पुरणाची पोळी केली जाते चण्याचा दलिचि. आता काही जण गुळ घालुन पुरण बनवतात तर काही जन साखरेची करतत. मला लहान पणापासून गुळाची पोळी खायची सवय आहे कारण माझी आई गुळाची बनव्ते. गुळामुळे पोळी ला एक प्रकारचा खमंग पणा येतो. इतर खास मराठी पदार्था सारखेच पुरण पोळी सुधा मी माझा आई कडून शिक्ले. माझी आई अप्रतीम पुरण पोळ्या बनवते. पुरण पोळी बरोबर कटाची आमटी बनवली जाते, त्याची पाककृती पण मी दुसर्या पोस्ट मधे देणार आहे. चला तर आधी सुरवात करूया पुरण पोळी ने. पुरणासाठी लागणारे साहित्य  २ १/२ कप चाणा डाळ २ १/२ कप चिरलेला गुळ १/२ कप साखर १ टीस्पून जायफळाची पूड कणकेसाठी लागणारे साहित्य  २ १/२ कप कणिक १/२ कप  मैदा १/३ कप तेल (२ टेबल स्पून + १/४ कप + १ टेबल स्पून) कणभर मीठ लागेल तसं पाणी कणिक भिजवायला लागेल तशी तांदुळ पिठी पोळ्या लाटायला  पुरण यंत्र  सपीठाची(बारीक) ...

Broccoli Soup

Broccoli is a plant in cabbage family. It's flower head is used as a vegetable. Broccoli is commonly steamed, boiled or sauteed. It is high in vitamin c and also in dietary fiber. Long back, I had this cheesy broccoli soup and it tasted heavenly but it was very high in calories. But my mother in law made this simple broccoli soup with milk and I instantly fell in love with this soup. With very few ingredients, this broccoli soup is easy to make. Ingredients(Serves 2) 2 cups roughly chopped broccoli 1 small onion chopped 1 tbs butter 1 (14.5 oz) can vegetable broth 1/2 cup milk Salt and pepper as per taste Method Melt butter in a pot. Add chopped onion and saute until translucent. Next throw in chopped broccoli. Cover it and let it soften a bit for around 5-7 minutes stirring in between. Add vegetable broth and bring it to a boil and then simmer half covered until broccoli is nice and tender. Once cooled puree it in a blender reserving 1/3 cup of the liquid. The reason w...

Stacked Veggies and Herbed Mayo Sandwich

I love vegetarian sandwiches! Mix and match different kind of veggies, use some kind of spread and you can have a nice and refreshing meal. By adding fresh herbs you can take mayonnaise to a whole new level. Using fresh herbs and spices makes the sandwiches even more refreshing. In this particular sandwich I have used rosemary and basil to jazz up the plain old mayo. Ingredients(Makes 2 sandwiches) 4 bread slices(white or wheat) 2 green leaf lettuce leaves 1 small cucumber sliced 1 small tomato sliced 1 avocado(cut in half, remove the seed and slice, scoop out the slices and discard the outer skin) 1 small yellow pepper sliced(use whatever color pepper you have on hand) Salt and Pepper as per taste 2 cheese slices(optional) Herbed Mayonnaise 1/3 cup mayo 1/2 tsp freshly chopped rosemary 3-4 basil leaves chopped Method Mix together all the ingredients for herbed mayonnaise. Apply herbed mayo on all the four slices of bread. Arrange lettuce leaves, followed by cucumbe...

Roasted Fingerling Potatoes

Roasted potato is one of my favorite side dish. Potatoes are so versatile, they can be made using so many different techniques. And roasted potatoes is one of them. I went for grocery on weekend and bought these cute fingerling potatoes. Fingerlings are small, stubby finger like shaped potatoes hence the name 'Fingerling'. Roasting potatoes with herbs or just salt and pepper makes a quick side dish. Ingredients 10 Fingerling potatoes 1 tsp freshly chopped rosemary Salt and Pepper as per taste Extra Virgin Olive Oil to drizzle around 1 tbs 1 tsp balsamic vinegar Method Preheat the oven to 420 F. If the potatoes are big you need to cut them in half lengthwise otherwise use as it is. Wash and pat dry fingerlings. Arrange fingerlings in a oven proof baking dish. Drizzle olive oil, rosemary, salt and pepper. Mix everything together so all the fingerlings are coated with oil, herb and spices. Roast them in preheated oven for about 20-22 minutes until nicely roaste...

गुळाची पोळी

For best result view this page in Firefox or Internet Explorer . तीळ गुळ घ्या गोड बोला ! जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण "मकर संक्रांत", आणि संक्रांत म्हटली की गुळाची पोळी, तीळ गुळ आलंच पाहिजे. खुप ठिकाणी संक्रांतीचा सण पतंग उडवुन साजरा केला जातो. तसेच बायकांची हळदी कुंकु सुरु होतात. माझ्या लहानपणी माझी आई हळदी कुंकू करायची आम्हाला खुप मजा यायची. आईला मदत म्हणुन आम्ही आलेल्या बायकांना कुंकू आणि तीळगुळ द्यायचो. लहानपणीच्या आठवणी अजुनही मनात घर करून आहेत. संक्रांतीची गोड आठवण म्हणजे आईने केलेली गुळाची पोळी, त्याची चव अजुन ही माझ्या तोंडात रेंगाळत आहे. साहित्य (ह्या मापात मध्यम आकाराच्या २० पोळ्या बनतात) (गुळासाठी ) २ कप किसलेला गुळ १/४ कप तीळ १ १/२ टेबल स्पुन खसखस १/२ कप बेसन १ १/२ टेबल स्पुन तेल                १/४ टीस्पून वेलदोड्याची पुड १/८ टीस्पून जायफळाची पुड ३ कप कणिक  १/२ कप मैदा  १/२ कप बारीक रवा  २ टेबल स्पून बेसन  १/३ कप गरम तेलाचे मोहन  लागेल तश...