होळी रे होळी पुरणाची पोळी! होळी हा सण येतो फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यत. वसंत ऋतुची सुर्वात होळी सारख्या रंगीत सणानी होते. तसेच होळी आली कि पुरण पोळी आलीच पहिजे. महाराष्ट्रात केली प्रसिद्ध असलेली पुरणाची पोळी केली जाते चण्याचा दलिचि. आता काही जण गुळ घालुन पुरण बनवतात तर काही जन साखरेची करतत. मला लहान पणापासून गुळाची पोळी खायची सवय आहे कारण माझी आई गुळाची बनव्ते. गुळामुळे पोळी ला एक प्रकारचा खमंग पणा येतो. इतर खास मराठी पदार्था सारखेच पुरण पोळी सुधा मी माझा आई कडून शिक्ले. माझी आई अप्रतीम पुरण पोळ्या बनवते.
पुरण पोळी बरोबर कटाची आमटी बनवली जाते, त्याची पाककृती पण मी दुसर्या पोस्ट मधे देणार आहे. चला तर आधी सुरवात करूया पुरण पोळी ने.
पुरणासाठी लागणारे साहित्य
२ १/२ कप चाणा डाळ
२ १/२ कप चिरलेला गुळ
१/२ कप साखर
१ टीस्पून जायफळाची पूड
कणकेसाठी लागणारे साहित्य
२ १/२ कप कणिक
१/२ कप मैदा
१/३ कप तेल (२ टेबल स्पून + १/४ कप + १ टेबल स्पून)
कणभर मीठ
लागेल तसं पाणी कणिक भिजवायला
लागेल तशी तांदुळ पिठी पोळ्या लाटायला
पुरण यंत्र
सपीठाची(बारीक) चाळणी कणिक चाळायला
पुरणाची कृती
प्रथम चणा डाळ बोटाच्या पहिल्या पेरा पर्यंत येईल एवढ्या पाण्यात कूकर मध्ये शिजवुन घ्य. ३-४ शिट्ट्या देऊन गॅस बारीक करून थोडा वेळ ठेवा. शिट्टी पडल्यावर डाळ काढून चाळणीवर निथळत ठेवा. निथळलेले पाणी(ह्यालाच कट म्हणतात) एका डब्यात भरून ठेवा, हे पाणी आपण कटाच्या आमटी करता वापरु शकतो .
पुरण तयार झाल्यावर त्याच्यात जायफळाची पुड घाला. नंतर हे पुरण, पुरण यंत्रातुन काढुन घ्यावे. पुरण यंत्रात शेवटचे राहिलेले पुरण काढून कटा बरोबर एकत्र करून बाजुला ठेवुन द्या. हे तयार झाले तुमचे पुरण.
कणकेची कृती
चाळणीने कणिक चाळून घ्यावी. चाळणी वर राहिलेला कोंडा टाकुन द्यावा. त्याच चाळणीत मैदा देखील चाळून घ्यावा. नंतर कणकेत मीठ घाला आणि २ टेबल स्पून तेल घाला, थोडं थोडं पाणी घालुन कणिक अगदी सैलसर भिजवावी. आता १/४ कप तेल घालुन कणिक चांगली मळावी . कणिक एकदम सैल असली पहिजे. कणिक मळुन झाल्यावर बोटाने कणकेवर खळगे बनवा आणि त्याचात साधारण १ ते २ टेबल स्पून तेल घाला . झाकण ठेवुन कणिक १ तास बाजुला ठेवुन घ्या.
पुर्यांसाठी घेतो त्या पेक्षा थोडी जास्ती कणिक घ्यावी आणि त्या गोळीच्या दुप्पट पुरणाचा गोळा घ्या.
हातानी कणकेचा गोळा थोडा चापट करून ह्या गोळीत पुरण भरावे आणि एक मोठा गोळा तयार करावा . हातानी दाबून हा गोळा चपटा करा व तांदुळाच्या पिठीत घोळून घ्या. आता पोळपाटावर तांदुळ पिठी भुरभुरून टाका. अगदी सैल हातानी कणकेचा पुरण भरलेला गोळा घेऊन अलगद लाटा. लाटताना मध्ये मध्ये पोळपाट हलवावा म्हणजे पोळी चिकटत नाही. आता लाटण्यावर अलगद गुंडाळुन पोळी गरम तव्यावर टाका आणि दोन्ही बाजूने छान भाजुन घ्या.
हीच कृती उरलेल्या पोळ्या करायला वापरा . ह्या मापाचा साधारण १७ मोठ्या आकाराच्या पोळ्या होतात. पोळी गार झाल्यावर भरपुर तुप घालुन खावी. खास बटाटा भाजी आणि कटाची आमटी बरोबर पुरण पोळीची मजा काही औरच असते.
पुरण पोळी बरोबर कटाची आमटी बनवली जाते, त्याची पाककृती पण मी दुसर्या पोस्ट मधे देणार आहे. चला तर आधी सुरवात करूया पुरण पोळी ने.
पुरणासाठी लागणारे साहित्य
२ १/२ कप चाणा डाळ
२ १/२ कप चिरलेला गुळ
१/२ कप साखर
१ टीस्पून जायफळाची पूड
कणकेसाठी लागणारे साहित्य
२ १/२ कप कणिक
१/२ कप मैदा
१/३ कप तेल (२ टेबल स्पून + १/४ कप + १ टेबल स्पून)
कणभर मीठ
लागेल तसं पाणी कणिक भिजवायला
लागेल तशी तांदुळ पिठी पोळ्या लाटायला
पुरण यंत्र
सपीठाची(बारीक) चाळणी कणिक चाळायला
पुरणाची कृती
प्रथम चणा डाळ बोटाच्या पहिल्या पेरा पर्यंत येईल एवढ्या पाण्यात कूकर मध्ये शिजवुन घ्य. ३-४ शिट्ट्या देऊन गॅस बारीक करून थोडा वेळ ठेवा. शिट्टी पडल्यावर डाळ काढून चाळणीवर निथळत ठेवा. निथळलेले पाणी(ह्यालाच कट म्हणतात) एका डब्यात भरून ठेवा, हे पाणी आपण कटाच्या आमटी करता वापरु शकतो .
आता डाळीत, चिरलेला गुळ आणि साखर घाला. हे सर्व मिश्रण एका मायक्रोवेव चा भांड्यात घाला.
मायक्रोवेव मध्ये पुरण शिजवुन घ्या. साधारण १५ ते १७ मिनिटे लागतात. ४ मिनिटे आधी ठेवा, दर ४-५ मिनिटांनी पुरण चमच्याने हलवुन घ्या. पुरणात चमचा व्यवस्तीत उभा राहिला की पुरण झाले असे समजावे.
कणकेची कृती
चाळणीने कणिक चाळून घ्यावी. चाळणी वर राहिलेला कोंडा टाकुन द्यावा. त्याच चाळणीत मैदा देखील चाळून घ्यावा. नंतर कणकेत मीठ घाला आणि २ टेबल स्पून तेल घाला, थोडं थोडं पाणी घालुन कणिक अगदी सैलसर भिजवावी. आता १/४ कप तेल घालुन कणिक चांगली मळावी . कणिक एकदम सैल असली पहिजे. कणिक मळुन झाल्यावर बोटाने कणकेवर खळगे बनवा आणि त्याचात साधारण १ ते २ टेबल स्पून तेल घाला . झाकण ठेवुन कणिक १ तास बाजुला ठेवुन घ्या.
Comments
Post a Comment