Skip to main content

Posts

कैरीची डाळ/आंब्याची डाळ

चैत्र महिन्यात हळदी कुंकवाला केली जाणारी कैरीची डाळ आणि पन्ह याची चव न विसरण्यासारखी आहे. देवीची आरास बनवतात आणि डाळ, पन्ह, आणि केलेला गोड पदार्थाचा नेवेद्य दाखवतात. भारतात कच्च्या कैरीला चांगला आंबटपणा असतो पण अमेरिकेत मिळणाऱ्या कैरीला आंबटपणा खुपच कमी असतो त्यामुळे कैरीबरोबरच लिंबु देखील पिळायला लागते. ह्या डाळीला कुणी कैरीची डाल तर कुणी आंब्याची डाळ असही म्हणतात. साहित्य   १ कप चणा/हरबरा डाळ  १ कप कैरीचा कीस  २-३ हिरव्या मिरच्या(वाटुन घ्या) मीठ चवीप्रमाणे  १ टीस्पून साखर  २ टेबलस्पुन बारीक चिरलेली कोथिंबीर  लिंबाचा रस चवीप्रमाणे(कैरी आंबट नसल्यास लिंबू रस लागेल) फोडणीसाठी साहित्य  ३ टेबलस्पुन तेल  चिमुटभर हिंग  १/२ टीस्पुन मोहरी  १/४ टीस्पुन हळद  कृती  प्रथम कढल्यात तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालुन फोडणी करावी. फोडणी संपुर्ण गार होऊ द्यावी.  चण्याची डाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावी व दुसऱ्या दिवशी सर्व पाणी काढून टाकावे. मिक्सर मध्ये किंवा फुड प्रोसेसर मध्ये भरड वाटुन घ...

गोडाचा शिरा

सर्वांना गुढीपा२ डव्याच हार्दिक शुभेच्छा! खरं तर मला उशीरच झाला शुभेच्छा द्यायला पण सध्या नियमित पणे ब्लॉग वर लीहायला वेळच मिळत नाही. असो तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमच्या घरी गोडाचा शिरा झाला. भारतात तर गुढीपाडव्याची मजा काही औरच असते. सकाळी सकाळी गुढी उभारणं मग पुजा करुन देवाला गोडाचा नेवेद्य दाखवणं आणी मग सगळ्यांबरोबर गोडाचं जेवण करण, असा सागर  संगीत हा सण साजरा व्हायचा.  मला आणि माझ्या मुलांना अगदी मनापासुन आवडणारा गोडाचा शिरा करायला पण एकदम सोपा. गोडाचा शिरा फक्त सत्यनारायण च्या   प्रसादा पुरता मर्यादित राहिलेला नसुन आजकाल सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या न्याहारी ला देखील केला जातो. फक्त एरवी केलेल्या गोडाच्या शिऱ्याला प्रसादा सारखी चव येतच नाही. चला तर मग सुरु करूया साहित्य आणि कृतीला.  साहित्य  १ कप बारीक रवा  १ कप साखर  १ १/2  कप दुध  १ कप पाणी  २-३ काजु तुकडे केलेले(ऐच्छीक) २ वेलदोडयाची पुड  ४ टेबल स्पुन तुप  बारीक चिमटी केशर(ऐच्छीक) कृती   प्रथम रवा कोरडाच भ...

कटाची आमटी

कटाची आमटी हा बहुदा पुरण पोळी बरोबर केला जाणारा पदार्थ, कारण आपण पुराणा साठी दाल शिजल्यावर निथलेल्या पाण्यालाच कट म्हणतात आणि त्याचीच कटाची आमटी बनवतात.पुर्वीच्या काळी सगळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त उपयोग केला जायचा,अन्नाची नासाडी पण अजिबात होत नसे. तर डाळीतुन निथळलेल पाणी सुद्धा वाया न जाऊ देता त्याची आमटी बनवली जात असे. तर अशी ही कटाची आमटी चवीला छान आणि करायला सोपी अशी आहे.  साहित्य शिजलेल्या डाळीतुन निथळलेले पाणी( पुरण पोळीची रेसिपी पहा ) पुरण यंत्रात राहिलेले(न वाटले जाणारे)पुरण  १ टेबल स्पुन गुळ  १ टेबल स्पुन भाजलेले सुके खोबरे  १/४ टीस्पुन गोडां/काळा मसाला १/२ टीस्पुन जिरे पुड  १/४ टीस्पुन चिंच पेस्ट किंवा चिंचेचा कोळ(कोळ वापरलात तर १/४ टीस्पून पेक्षा जास्ती लागेल) चवीनुसार मीठ  फोडणी साठी साहित्य  १ टीस्पुन तेल  १/४ टीस्पुन मोहरी  १/८ टीस्पुन जिरे  किंचित हिंग  चिमुटभर हळद  कढीपत्ता  कृती  प्रथम कट आणि पुरण चांगले एकत्र करून घ्या. एका भांड्य...

पुरण पोळी

होळी रे होळी पुरणाची पोळी! होळी हा सण येतो फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यत. वसंत ऋतुची सुर्वात होळी सारख्या रंगीत सणानी होते. तसेच होळी आली कि पुरण पोळी आलीच पहिजे. महाराष्ट्रात केली प्रसिद्ध असलेली पुरणाची पोळी केली जाते चण्याचा दलिचि. आता काही जण गुळ घालुन पुरण बनवतात तर काही जन साखरेची करतत. मला लहान पणापासून गुळाची पोळी खायची सवय आहे कारण माझी आई गुळाची बनव्ते. गुळामुळे पोळी ला एक प्रकारचा खमंग पणा येतो. इतर खास मराठी पदार्था सारखेच पुरण पोळी सुधा मी माझा आई कडून शिक्ले. माझी आई अप्रतीम पुरण पोळ्या बनवते. पुरण पोळी बरोबर कटाची आमटी बनवली जाते, त्याची पाककृती पण मी दुसर्या पोस्ट मधे देणार आहे. चला तर आधी सुरवात करूया पुरण पोळी ने. पुरणासाठी लागणारे साहित्य  २ १/२ कप चाणा डाळ २ १/२ कप चिरलेला गुळ १/२ कप साखर १ टीस्पून जायफळाची पूड कणकेसाठी लागणारे साहित्य  २ १/२ कप कणिक १/२ कप  मैदा १/३ कप तेल (२ टेबल स्पून + १/४ कप + १ टेबल स्पून) कणभर मीठ लागेल तसं पाणी कणिक भिजवायला लागेल तशी तांदुळ पिठी पोळ्या लाटायला  पुरण यंत्र  सपीठाची(बारीक) ...

Broccoli Soup

Broccoli is a plant in cabbage family. It's flower head is used as a vegetable. Broccoli is commonly steamed, boiled or sauteed. It is high in vitamin c and also in dietary fiber. Long back, I had this cheesy broccoli soup and it tasted heavenly but it was very high in calories. But my mother in law made this simple broccoli soup with milk and I instantly fell in love with this soup. With very few ingredients, this broccoli soup is easy to make. Ingredients(Serves 2) 2 cups roughly chopped broccoli 1 small onion chopped 1 tbs butter 1 (14.5 oz) can vegetable broth 1/2 cup milk Salt and pepper as per taste Method Melt butter in a pot. Add chopped onion and saute until translucent. Next throw in chopped broccoli. Cover it and let it soften a bit for around 5-7 minutes stirring in between. Add vegetable broth and bring it to a boil and then simmer half covered until broccoli is nice and tender. Once cooled puree it in a blender reserving 1/3 cup of the liquid. The reason w...

Stacked Veggies and Herbed Mayo Sandwich

I love vegetarian sandwiches! Mix and match different kind of veggies, use some kind of spread and you can have a nice and refreshing meal. By adding fresh herbs you can take mayonnaise to a whole new level. Using fresh herbs and spices makes the sandwiches even more refreshing. In this particular sandwich I have used rosemary and basil to jazz up the plain old mayo. Ingredients(Makes 2 sandwiches) 4 bread slices(white or wheat) 2 green leaf lettuce leaves 1 small cucumber sliced 1 small tomato sliced 1 avocado(cut in half, remove the seed and slice, scoop out the slices and discard the outer skin) 1 small yellow pepper sliced(use whatever color pepper you have on hand) Salt and Pepper as per taste 2 cheese slices(optional) Herbed Mayonnaise 1/3 cup mayo 1/2 tsp freshly chopped rosemary 3-4 basil leaves chopped Method Mix together all the ingredients for herbed mayonnaise. Apply herbed mayo on all the four slices of bread. Arrange lettuce leaves, followed by cucumbe...

Roasted Fingerling Potatoes

Roasted potato is one of my favorite side dish. Potatoes are so versatile, they can be made using so many different techniques. And roasted potatoes is one of them. I went for grocery on weekend and bought these cute fingerling potatoes. Fingerlings are small, stubby finger like shaped potatoes hence the name 'Fingerling'. Roasting potatoes with herbs or just salt and pepper makes a quick side dish. Ingredients 10 Fingerling potatoes 1 tsp freshly chopped rosemary Salt and Pepper as per taste Extra Virgin Olive Oil to drizzle around 1 tbs 1 tsp balsamic vinegar Method Preheat the oven to 420 F. If the potatoes are big you need to cut them in half lengthwise otherwise use as it is. Wash and pat dry fingerlings. Arrange fingerlings in a oven proof baking dish. Drizzle olive oil, rosemary, salt and pepper. Mix everything together so all the fingerlings are coated with oil, herb and spices. Roast them in preheated oven for about 20-22 minutes until nicely roaste...