Skip to main content

Posts

Showing posts from October, 2013

डाळिंब्या/वालाची उसळ

डाळिंब्या, कडवे वाल, बिरडे  किंवा नुसतेच वाल ह्या विविध नावाने केली जाणारी ही उसळ खास मराठी पद्धत्तीची आहे. खास सणावारी केल्या जाणाऱ्या डाळिंब्या  खायला अतिशय रुचकर लागतात. तर नावाप्रमाणे ह्या वालाची चव थोडी कडसर असत, म्हणुनच ह्या उसळीला गुळ जास्ती लागतो. सर्वप्रथम १ कप वाल भिजत घालावेत, ह्या मापाचे साधारण ३ कप मोड येउन सोललेले  वाल होतात. तर ह्या मोड आलेल्या वालाच्या २ पाककृती मी पोस्ट करणार आहे. पहिली पाककृती आहे डाळिंब्या किंवा वालाची उसळ, दुसरी आहे डाळिंबी भात. १ १/२ कप वालाची उसळ आणि १ १/२ कप वालाचा डाळिंबी भात.  साहित्य (ह्या मापाच्या २ जणांसाठी डाळींब्या होतात) १ १/२ कप मोड आलेले, सोललेले वाल  २ टेबलस्पून तेल  १/२ टीस्पून मोहरी  १/८ टीस्पून हिंग  १/८ टीस्पून हळद  २ टेबलस्पून गुळ चिरलेली कोथिंबीर  कृती प्रथम १ कप भरून वाल २४ तास पाण्यात भिजत घालावेत. नंतर ते पाणी काढुन टाकुन चाळणीत वाल उपसत ठेवावे. पाणी पुर्णपणे निथळले की चाळणी ताटली ने झाकुन ठेवावी आणि वालाला मोड येऊ द्यावेत. मोड आलेले वाल १५ मिनिट गरम पाण्यात घालुन ठेवावेत म्हणजे ते सोलायला सोपे जातात.  व

Cheesy Corn and Paneer Toast

You will surely fall in love with corn and paneer toast, crispy bread and cheesy topping makes these toasts delicious. Combination of paneer and corn in white sauce plus cheese and some green chili's for heat is just out of this world. Fresh corn has a natural sweetness and it goes so well with paneer.  For homemade paneer recipe, click here.   Ingredietns Corn Kernels from one corn 1/2 cup cubed paneer 1/3 cup chopped onion 3 green chili's chopped 1/2 cup shredded mozzarella cheese White Sauce(recipe follows) 5 bread slices 1 tsp butter 1 tbs chopped cilantro Pinch of red pepper flakes Salt and pepper as required 1/2 tsp of butter White Sauce 1 tbs butter 1/2 tbs Maida/All Purpose Flour 1/3 cup whole milk Salt and pepper as required Method First let's start with white sauce. In a non-stick pan melt the butter, add maida or all purpose flour to it. Stir and let it becoming frothy and bubbly on medium flame. Add milk and keep stirring continuously t